लातूर : भारतीय वडार सेनेचे प्रदेशाध्यक्ष मा. श्री. दुर्गेश भाऊ खाडे यांचा लातूर दौरा व भव्य कार्यकारणी बैठक आयोजित करण्यात आली आहे.
वडार समाज, एकच भावना, एकच उद्देश या घोषणेसह समाजाच्या एकता, संघर्ष आणि स्वाभिमानासाठी ही बैठक अत्यंत महत्त्वाची ठरणार आहे.
कार्यक्रमाचा तपशील :
दिनांक : रविवार, २५ ऑक्टोबर २०२६
वेळ : सकाळी ११:०० वाजता
स्थळ : कोकळगाव, तालुका निलंगा, जिल्हा लातूर, महाराष्ट्र - ४१३५२९
आयोजक : श्री. वसंत बाबु मंजुळे, लातूर जिल्हा प्रमुख, भारतीय वडार सेना
या बैठकीला लातूर जिल्ह्यातील सर्व पदाधिकारी, कार्यकर्ते आणि समाज बांधवांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन करण्यात आले आहे.
एक वडार - एक समाज - एक आवाज!
संपर्क : +९१ ७४९८० ९०५४२