वडार आवाज
newspaper ई-पेपर
search
ब्रेकिंग न्यूज

महाराष्ट्र

🚩 जय बजरंग! जय वडार! 🚩  भारतीय वडार सेना महाराष्ट्र राज्य संघटनेच्या तत्परतेमुळे हरवलेली अल्पवयीन मुलगी आई-वडिलांच्या स्वाधीन
महाराष्ट्र

🚩 जय बजरंग! जय वडार! 🚩 भारतीय वडार सेना महाराष्ट्र राज्य संघटनेच्या तत्परतेमुळे हरवलेली अल्पवयीन मुलगी आई-वडिलांच्या स्वाधीन

लातूर : किल्लारी मंगळूर गावातून मामाच्या घरातून निघून गेलेली अल्पवयीन मुलगी ४ दिवसांपासून बेपत्ता होती. माहिती मिळताच वडार सेनेच्या टीमने कुटुंबीयांसोबत किल्लारी पोलीस स्टेशन व विवेकानंद पोलीस स्टेशन, लातूर येथे पाठपुरावा केला.

अधिक वाचा
माझी वडार बोली, माझा अभिमान...! चौथे अखिल भारतीय वडार बोली साहित्य संमेलन - २०२६
person मा श्री दुर्गेश भाऊ खाडे सरकार • 14 नोव्हेंबर, 2026

माझी वडार बोली, माझा अभिमान...! चौथे अखिल भारतीय वडार बोली साहित्य संमेलन - २०२६

माझी वडार बोली, माझा अभिमान...! चौथे अखिल भारतीय वडार बोली साहित्य संमेलन - २०२६ औसा, जि. लातूर | वडार बोलीच्या संवर्धन, जतन आणि प्रसारासाठी दरवर्षी होणारे अखिल भारतीय वडार बोली साहित्य संमेलन यंदा चौथ्या वर्षात पदार्पण करत आहे. यंदाचे संमेलन रविवार, दिनांक २७ डिसेंबर २०२६ रोजी औसा, जि. लातूर येथे मोठ्या उत्साहात पार पडणार आहे.

कौन बनेगा करोडपती’च्या हॉटसीटवर आकाश पवार
person मा श्री दुर्गेश भाऊ खाडे सरकार • 13 नोव्हेंबर, 2026

कौन बनेगा करोडपती’च्या हॉटसीटवर आकाश पवार

कौतुकास्पद | जन्मतः दिव्यांग असतानाही मोठी झेप; महानायक अमिताभ बच्चन यांच्यासमोर कसोटी सांगली, (वा.) जन्मतः दोन्ही पाय नसताना ही जिद्द, चिकाटी आणि आत्मविश्वासाच्या बळावर आयुष्याला नवी दिशा देणाऱ्या आकाश अशोक पवार यांनी लोकप्रिय कार्यक्रम ‘कौन बनेगा करोडपती’ कार्यक्रमाच्या मंचावर उल्लेखनीय कामगिरी केली आहे.

नॅशनल हायवेवर पत्रकारांना सूट नसेल, तर नेते आमदार-खासदारांकडूनही टोल वसुली करा! भारतीय वडार सेनेचे प्रदेशाध्यक्ष दुर्गेश भाऊ खाडे सरकार यांच्याकडून सरकारला मागणी
person मा श्री दुर्गेश भाऊ खाडे सरकार • 1 नोव्हेंबर, 2026

नॅशनल हायवेवर पत्रकारांना सूट नसेल, तर नेते आमदार-खासदारांकडूनही टोल वसुली करा! भारतीय वडार सेनेचे प्रदेशाध्यक्ष दुर्गेश भाऊ खाडे सरकार यांच्याकडून सरकारला मागणी

मा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब यांनी 2014 नंतर सर्व खासगी वाहन सूट आहे त्याच काय झाले पत्रकार हे जर देशा च चौथा स्तंभ आहे मग वसुली का

लातूर | कोकळगाव भारतीय वडार सेनेचे प्रदेशाध्यक्ष दुर्गेश भाऊ खाडे यांचा लातूर दौरा उत्साहात संपन्न - कार्यकारिणी बैठक व जाहीर सत्कार ।। जय बजरंग ।। जय वडार ।।
person मा श्री दुर्गेश भाऊ खाडे सरकार • 1 नोव्हेंबर, 2026

लातूर | कोकळगाव भारतीय वडार सेनेचे प्रदेशाध्यक्ष दुर्गेश भाऊ खाडे यांचा लातूर दौरा उत्साहात संपन्न - कार्यकारिणी बैठक व जाहीर सत्कार ।। जय बजरंग ।। जय वडार ।।

जय बजरंग! जय वडार! एक वडार - एक समाज - एक आवाज! भारतीय वडार सेना संस्थापक मा सचिन सर जाधव महाराष्ट्र राज्य अध्यक्ष मा दुर्गेश भाऊ खाडे सरकार राष्ट्रीय महिला अध्यक्ष मा संजना ताई लक्ष्मीकांत गुंजिते (निटूरे) लातूर जिल्हाध्यक्ष मा वसंत मंजुळे वडारसेनेचे पदाधिकारी व कार्यकर्ते व इतर नेते

🚩 जय बजरंग! जय वडार! 🚩 लातूरमध्ये वडार समाजाची ताकद दाखवणार! प्रदेशाध्यक्ष दुर्गेश भाऊ खाडे यांचा लातूर दौरा
person मा श्री दुर्गेश भाऊ खाडे सरकार • 25 ऑक्टोबर, 2026

🚩 जय बजरंग! जय वडार! 🚩 लातूरमध्ये वडार समाजाची ताकद दाखवणार! प्रदेशाध्यक्ष दुर्गेश भाऊ खाडे यांचा लातूर दौरा

लातूर : भारतीय वडार सेनेचे प्रदेशाध्यक्ष मा. श्री. दुर्गेश भाऊ खाडे यांचा लातूर दौरा व भव्य कार्यकारणी बैठक आयोजित करण्यात आली आहे. वडार समाज, एकच भावना, एकच उद्देश या घोषणेसह समाजाच्या एकता, संघर्ष आणि स्वाभिमानासाठी ही बैठक अत्यंत महत्त्वाची ठरणार

भारतीय वडार सेनेच्या महाराष्ट्र प्रदेशाध्यक्षपदी दुर्गेश भाऊ खाडे यांची निवड
person मा श्री दुर्गेश भाऊ खाडे सरकार • 14 ऑक्टोबर, 2026

भारतीय वडार सेनेच्या महाराष्ट्र प्रदेशाध्यक्षपदी दुर्गेश भाऊ खाडे यांची निवड

भारतीय वडार सेनेच्या महाराष्ट्र राज्य प्रदेशाध्यक्षपदी पैलवान दुर्गेश भाऊ भानुदास खाडे (सरकार) यांची नुकतीच नियुक्ती करण्यात आली आहे