वडार आवाज
newspaper ई-पेपर
search

भारतीय वडार सेनेच्या महाराष्ट्र प्रदेशाध्यक्षपदी दुर्गेश भाऊ खाडे यांची निवड

दुर्गेश भाऊ खाडे सरकार

व्हॉट्सॲपवर बातमी शेअर करा

फोटो व माहितीसह शेअर करण्यासाठी खालील बटणावर क्लिक करा

WhatsApp शेअर Facebook X (Twitter)
भारतीय वडार सेनेच्या महाराष्ट्र प्रदेशाध्यक्षपदी दुर्गेश भाऊ खाडे यांची निवड
“

भारतीय वडार सेनेच्या महाराष्ट्र राज्य प्रदेशाध्यक्षपदी पैलवान दुर्गेश भाऊ भानुदास खाडे (सरकार) यांची नुकतीच नियुक्ती करण्यात आली आहे

पुणे:

समाजाची एकजूट, विकास आणि स्वाभिमान जपण्यासाठी त्यांच्यावर ही अत्यंत महत्त्वाची जबाबदारी सोपवण्यात आली आहे.भारतीय वडार सेनेने 'जय बजरंग - जय वडार' या घोषणेसह त्यांच्या निवडीची अधिकृत घोषणा केली असून, राज्यभरात संघटनात्मक बांधणी मजबूत करण्याचे मुख्य उद्दिष्ट आता त्यांच्याकडे असणार आहे.

कर्नाटक मध्य वडार समाजाला ST मध्य आरक्षण आहे . महाराष्ट्रातही ST मध्ये असे आरक्षण लागू करण्याचा पक्षाचा प्रयत्न राहील.
भटक्या विमुक्त समाजाला वेगळे स्वतंत्र असे विद्यापीठ स्थापन करण्याचा निर्धार आहे जेथे सर्व भटक्या समाजाला मोफत शिक्षण राहील.
वडार समाजाला स्वतंत्र आर्थिक महामंडळ स्थापन करण्याचा विचार आह

या निवडीबद्दल भारतीय वडार सेना परिवाराच्या वतीने तसेच राज्यभरातील कार्यकर्त्यांकडून त्यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे व पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या जात आहेत.


(संपर्कासाठी: 9011996505 / 9156069069)

दुर्गेश भाऊ खाडे सरकार

दुर्गेश भाऊ खाडे सरकार

लेखक आणि पत्रकार. सामाजिक क्रांतीचे आणि व्यावहारिक विचारांचे प्रसारक.

ही बातमी शेअर करा

एक टिप्पणी द्या

नवीनतम अद्यतन

वडार समाजाच्या न्याय्य मागण्यांसाठी भारतीय वडार सेनेची आक्रमक भूमिका - प्रदेशाध्यक्ष दुर्गेशभाऊ खाडे सरकार
देश

वडार समाजाच्या न्याय्य मागण्यांसाठी भारतीय वडार सेनेची आक्रमक भूमिका - प्रदेशाध्यक्ष दुर्गेशभाऊ खाडे सरकार