वडार आवाज
newspaper ई-पेपर
search
ब्रेकिंग न्यूज

पिंपरी चिंचवड

पिंपरी-चिंचवड : पाडवा निमित्त दीपोत्सवात कष्टकरीश्रीमती जनाबाई शामराव मोहीते माऊलींचा सन्मान

पिंपरी-चिंचवड : वडार मजूर दाम्पत्य शिल्प प्रतिष्ठानच्या वतीने पाडवा निमित्त दीपोत्सवाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी कष्टकरी समाजातील माऊलींचा सन्मान करण्यात आला. सन्मानित व्यक्तिमत्व म्हणून श्रीमती जनाबाई शामराव मोहीते यांचा सत्कार करण्यात आला. खाण क्रमांक 301, 302, बर्ड व्हॅली उद्यान या ठिकाणी त्यांनी केलेल्या स्वतःच्या श्रमदानाबद्दल प्रतिष्ठानच्या वतीने त्यांचा सन्मान करण्यात आला.

अधिक वाचा
पिंपरी-चिंचवड | मोठी बातमी महाराष्ट्र राज्य अध्यक्ष, जेष्ठ नेते भानुदास खाडे यांची मागणी : सेक्टर २२ मधील बेकायदेशीर घुसखोरी प्रकरणी नगरसेवकाचे पद बरखास्त करा!
person मा श्री दुर्गेश भाऊ खाडे सरकार • 1 नोव्हेंबर, 2026

पिंपरी-चिंचवड : दलवी नगर येथील घरावर बेकायदेशीर कब्जा, नगरसेवकाचे पद रद्द करण्याची भारतीय वडार सेनेची मागणी

पिंपरी, दि. १ नोव्हेंबर : दलवी नगर येथील गुरुदत्त हौ. सोसायटी येथे से. नं. २२ मधील घरामध्ये बेकायदेशीर रित्या घुसखोरी करून घरावर ताबा घेतल्याप्रकरणी संबंधित नगरसेवकांचे पद रद्द करून योग्य ती कारवाई करावी, अशी मागणी भारतीय वडार सेनेचे महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष मा. श्री. दुर्गेश भाऊ उर्फ दुर्गादास भानुदास खाडे यांनी पोलीस आयुक्त, पिंपरी चिंचवड शहर यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे.