वडार आवाज
newspaper ई-पेपर
search

पिंपरी-चिंचवड | मोठी बातमी महाराष्ट्र राज्य अध्यक्ष, जेष्ठ नेते भानुदास खाडे यांची मागणी : सेक्टर २२ मधील बेकायदेशीर घुसखोरी प्रकरणी नगरसेवकाचे पद बरखास्त करा!

मा श्री दुर्गेश भाऊ खाडे सरकार

व्हॉट्सॲपवर बातमी शेअर करा

फोटो व माहितीसह शेअर करण्यासाठी खालील बटणावर क्लिक करा

WhatsApp शेअर Facebook X (Twitter)
पिंपरी-चिंचवड | मोठी बातमी महाराष्ट्र राज्य अध्यक्ष, जेष्ठ नेते भानुदास खाडे यांची मागणी : सेक्टर २२ मधील बेकायदेशीर घुसखोरी प्रकरणी नगरसेवकाचे पद बरखास्त करा!
“

पिंपरी-चिंचवड | मोठी बातमी महाराष्ट्र राज्य अध्यक्ष, जेष्ठ नेते भानुदास खाडे यांची मागणी : सेक्टर २२ मधील बेकायदेशीर घुसखोरी प्रकरणी नगरसेवकाचे पद बरखास्त करा!

पिंपरी-चिंचवड, निगडी : सेक्टर नं. २२ मध्ये स्थानिक नगरसेवकाने बेकायदेशीरपणे बाहेरील नागरिकांना सरकारी बिल्डिंगमध्ये घुसवल्याचा प्रकार उघडकीस आला असून, या विरोधात भारतीय दलित कोब्रा (देवदासी) भटक्या विमुक्त जाती-जमाती संघटना (देवदासी) चे महाराष्ट्र राज्य अध्यक्ष, जेष्ठ नेते श्री. भानुदास खाडे यांनी आक्रमक भूमिका घेतली आहे.




जेष्ठ नेते भानुदास खाडे यांनी पिंपरी चिंचवड शहराचे पोलीस कमिशनर यांना निवेदन देऊन थेट मागणी केली आहे की,

"स्थानिक नगरसेवकाने सरकारी मालमत्तेचे बेकायदेशीर उल्लंघन केले आहे. त्यामुळे त्या नगरसेवकावर कठोर कारवाई करून त्यांचे पद तात्काळ बरखास्त करावे."

काय आहे प्रकरण ?

सेक्टर २२ मध्ये नगरसेवकांनी नागरिकांना बेकायदेशीर बिल्डिंग मध्ये घुसवले आहे, असा थेट आरोप खाडे यांनी निवेदनात केला आहे.




हे निवेदन दि. २०/१०/२६ रोजी पोलीस आयुक्त कार्यालय, पिंपरी-चिंचवड येथे जमा करण्यात आले आहे. यावेळी पुणे जिल्हा अध्यक्ष सौ. लिलाबाई भानुदास खाडे यांचीही उपस्थिती होती.




जेष्ठ नेते भानुदास खाडे यांच्या या मागणीमुळे पिंपरी-चिंचवडच्या राजकारणात खळबळ उडाली असून, पोलीस प्रशासन आता काय कारवाई करणार याकडे संपूर्ण शहराचे लक्ष लागले आहे.

मा श्री दुर्गेश भाऊ खाडे सरकार

मा श्री दुर्गेश भाऊ खाडे सरकार

संपूर्ण भारतातील भटके विमुक्त शोषित वंचित ओबीसी समाजासाठी हक्काचं व्यासपीठ हक्काचं न्यूज चैनल सर्वांनी सपोर्ट करा

ही बातमी शेअर करा

एक टिप्पणी द्या

संबंधित बातम्या

अधिक बातम्या पहा

नवीनतम अद्यतन

पिंपरी-चिंचवड : दलवी नगर येथील घरावर बेकायदेशीर कब्जा, नगरसेवकाचे पद रद्द करण्याची भारतीय वडार सेनेची मागणी
पिंपरी चिंचवड

पिंपरी-चिंचवड : दलवी नगर येथील घरावर बेकायदेशीर कब्जा, नगरसेवकाचे पद रद्द करण्याची भारतीय वडार सेनेची मागणी

लातूर | कोकळगाव भारतीय वडार सेनेचे प्रदेशाध्यक्ष दुर्गेश भाऊ खाडे यांचा लातूर दौरा उत्साहात संपन्न - कार्यकारिणी बैठक व जाहीर सत्कार ।। जय बजरंग ।। जय वडार ।।
महाराष्ट्र

लातूर | कोकळगाव भारतीय वडार सेनेचे प्रदेशाध्यक्ष दुर्गेश भाऊ खाडे यांचा लातूर दौरा उत्साहात संपन्न - कार्यकारिणी बैठक व जाहीर सत्कार ।। जय बजरंग ।। जय वडार ।।

नॅशनल हायवेवर पत्रकारांना सूट नसेल, तर नेते आमदार-खासदारांकडूनही टोल वसुली करा! भारतीय वडार सेनेचे प्रदेशाध्यक्ष दुर्गेश भाऊ खाडे सरकार यांच्याकडून सरकारला मागणी
महाराष्ट्र

नॅशनल हायवेवर पत्रकारांना सूट नसेल, तर नेते आमदार-खासदारांकडूनही टोल वसुली करा! भारतीय वडार सेनेचे प्रदेशाध्यक्ष दुर्गेश भाऊ खाडे सरकार यांच्याकडून सरकारला मागणी

🚩 जय बजरंग! जय वडार! 🚩 लातूरमध्ये वडार समाजाची ताकद दाखवणार! प्रदेशाध्यक्ष दुर्गेश भाऊ खाडे यांचा लातूर दौरा
महाराष्ट्र

🚩 जय बजरंग! जय वडार! 🚩 लातूरमध्ये वडार समाजाची ताकद दाखवणार! प्रदेशाध्यक्ष दुर्गेश भाऊ खाडे यांचा लातूर दौरा