वडार आवाज
newspaper ई-पेपर
search

वडार समाजातील अभ्यासक डॉ. भरत विटकर यांना राष्ट्रीय कार्य गौरव पुरस्कार जाहीर

दुर्गेश भाऊ खाडे सरकार

व्हॉट्सॲपवर बातमी शेअर करा

फोटो व माहितीसह शेअर करण्यासाठी खालील बटणावर क्लिक करा

WhatsApp शेअर Facebook X (Twitter)
वडार समाजातील अभ्यासक डॉ. भरत विटकर यांना राष्ट्रीय कार्य गौरव पुरस्कार जाहीर
“

वडार समाजातील अभ्यासक डॉ. भरत विटकर यांना राष्ट्रीय कार्य गौरव पुरस्कार जाहीर

वडार समाजातील अभ्यासक डॉ. भरत विटकर यांना राष्ट्रीय कार्य गौरव पुरस्कार जाहीर

भटका शोषित समुदाय संघर्ष संघटना (BS4), महाराष्ट्र यांच्यावतीने दिला जाणारा मानाचा राष्ट्रीय कार्य गौरव पुरस्कार (साहित्य आणि अभ्यासक विभाग) यावर्षी आपल्या वडार समाजातील थोर अभ्यासक डॉ. श्री. भरत विटकर सर यांना जाहीर झाला आहे.

भटक्या-विमुक्त जमातीच्या चळवळीवर, इतिहास, समाजशास्त्र, संशोधन आणि अभ्यास या क्षेत्रात त्यांनी केलेल्या उल्लेखनीय कार्याची दखल घेऊन हा पुरस्कार त्यांना उद्या प्रदान करण्यात येणार आहे.

डॉ. विटकर सरांनी "शिक्षण, संघर्ष, हक्क, स्वाभिमान" या मूल्यांना केंद्रस्थानी ठेवून वडार समाजासह संपूर्ण भटक्या-विमुक्त समाजाच्या प्रश्नांना वाचा फोडली आहे. त्यांच्या या सन्मानामुळे संपूर्ण वडार समाजात आणि भटक्या-विमुक्त जमाती चळवळीत आनंदाचे वातावरण आहे.

या राष्ट्रीय सन्मानाबद्दल डॉ. भरत विटकर सरांचे हार्दिक अभिनंदन! भारतीय वडार सेनेचे महाराष्ट्र राज्याचे प्रदेश अध्यक्ष माननीय श्री दुर्गेश भाऊ खाडे सरकार यांस कडून सरांना हार्दिक अभिनंदन व सर्व वडार समाजाकडून आपणास शुभेच्छा

दुर्गेश भाऊ खाडे सरकार

दुर्गेश भाऊ खाडे सरकार

लेखक आणि पत्रकार. सामाजिक क्रांतीचे आणि व्यावहारिक विचारांचे प्रसारक.

ही बातमी शेअर करा

एक टिप्पणी द्या

संबंधित बातम्या

अधिक बातम्या पहा

नवीनतम अद्यतन

वडार समाजाच्या न्याय्य मागण्यांसाठी भारतीय वडार सेनेची आक्रमक भूमिका - प्रदेशाध्यक्ष दुर्गेशभाऊ खाडे सरकार
देश

वडार समाजाच्या न्याय्य मागण्यांसाठी भारतीय वडार सेनेची आक्रमक भूमिका - प्रदेशाध्यक्ष दुर्गेशभाऊ खाडे सरकार

भारतीय वडार सेनेच्या महाराष्ट्र प्रदेशाध्यक्षपदी दुर्गेश भाऊ खाडे यांची निवड
महाराष्ट्र

भारतीय वडार सेनेच्या महाराष्ट्र प्रदेशाध्यक्षपदी दुर्गेश भाऊ खाडे यांची निवड