प्रशासन
🚨 सोलापूर रोडवर टोल वसुली ,खराब रस्ते खड्डे आणि रस्ता सिंगल! प्रवाशांची लूट थांबणार कधी? 🚨
🚨 सोलापूर रोडवर टोल 4-लेनचा, पण रस्ता सिंगल! प्रवाशांची लूट थांबणार कधी? 🚨 पुणे - सोलापूर NH-65 : सोलापूर रोडवर प्रवास करणाऱ्या सामान्य जनतेला सध्या प्रचंड त्रास सहन करावा लागत आहे. रस्ता अनेक ठिकाणी खराब झाला आहे,