🚩 जय बजरंग! जय वडार! 🚩 भारतीय वडार सेना महाराष्ट्र राज्य संघटनेच्या तत्परतेमुळे हरवलेली अल्पवयीन मुलगी आई-वडिलांच्या स्वाधीन
24 नोव्हेंबर, 2026
🚩 जय बजरंग! जय वडार! 🚩 भारतीय वडार सेना महाराष्ट्र राज्य संघटनेच्या तत्परतेमुळे हरवलेली अल्पवयीन मुलगी आई-वडिलांच्या स्वाधीन
लातूर : किल्लारी मंगळूर गावातून मामाच्या घरातून निघून गेलेली अल्पवयीन मुलगी ४ दिवसांपासून बेपत्ता होती. माहिती मिळताच वडार सेनेच्या टीमने कुटुंबीयांसोबत किल्लारी पोलीस स्टेशन व विवेकानंद पोलीस स्टेशन, लातूर येथे पाठपुरावा केला.
24 नोव्हेंबर, 2026